काय आहे CSP सेंटर?
  • CSP सेंटरवर मिळणाऱ्या सुविधा:​

        सर्व बँकेचे पैसे भरणे/ काढणे, लाईट बिल/ फोन बिल भरणे, मोबाइल रिचार्ज/ मोबाईल बिल, डिश रिचार्ज, विमा हफ्ते भरणे, पॅन कार्ड/ पासपोर्ट/ फास्ट टॅग काढणे इत्यादी सर्व सुविधा आता आपल्या CSP मध्ये उपलब्ध. "शिवप्रताप मल्टिस्टेट" पतसंस्थेने सुरु केले आहे सर्व आर्थिक आणि सरकारी सेवा देण्याचे सुविधा केंद्र, त्याचबरोबर "शिवप्रताप" च्या सर्व बँकिंग सेवा मग, सेविंग, रिकरिंग ठेवीपासून पिग्मी ठेव त्याचबरोबर कर्ज वितरणसुद्धा.

       या संधीचा फायदा घ्या आणि त्वरित खातेदार व्हा.

आमचे CSP सेंटर्स 

आळसंद शाखा

संपर्क: श्री. बालाजी पाटील

पत्ता: आनंदराव पाटील चौक, आळसंद, ता- खानापूर,

जि. सांगली

मोबाईल: ९९७५५६२००३,९७६६०५०५१८

पारे शाखा

संपर्क: श्री.सलीम शिकलगार

ग्रामसचिवालय, एस.टी. स्टॅंड, पारे, ता- खानापूर,

जि. सांगली

मोबाईल: ९४२१२१८४१२

(०२३४७) २७३९९९

(०२३४७) २७४८९९, २७६३९९

भैरवनाथ थिएटर जवळ, लेंगरे रोड, विटा, ता- खानापूर, जि. सांगली ४१५ ३११

©2020 by shivpratap Multistate Co-operative Credit Society Ltd. Vita Developed by Rudra's Global Solutions, Kolhapur

  • Facebook
  • LinkedIn
  • WhatsApp
  • Twitter
  • Skype