ek- foB~By x.kirjko lkGqa[ks

dk;Zdkjh lapkyd

eq-iks ikjs] rk- [kkukiwj] ft- lkaxyh

९९७०५६७९००

उच्चत्तम सेवा आणि सुरक्षा 

संस्थेचे उद्धिष्ट निश्चित असलेने काम करत असताना व्यवस्थापनात सुरळितपणा राखणेत आम्ही यशस्वी झालो आहोत. मा.चेअरमनसो यांनी केवळ एकाच वाक्याचा मंत्र दिला आणि तो म्हणजे "उच्चत्तम सेवा आणि सुरक्षा". या दिशेने आम्ही काम करता, त्याचे महत्तम समाधान ग्राहकांना मिळाले पाहिजे आणि ग्राहकांची गुंतवणूक अतिशय सुरक्षित असली पाहिजे, याचे भान ठेऊन आम्ही कार्यरत असतो. त्यासाठी अत्याधुनिक साधन सामुग्री बरोबरच कर्मचाऱ्यांच्या सांघिक कार्यक्षमतेचा पुरेपूर वापर आम्ही करतो.

ग्राहक हाच केंद्रबिंदू मानून परिपूर्ण सेवा देण्याबरोबरच उध्दिष्टपूर्तीसाठी आणि नवनवीन आव्हाने पेलण्यासाठी आमची टिम सदैव तयार असते.

धन्यवाद!

(०२३४७) २७३९९९

(०२३४७) २७४८९९, २७६३९९

भैरवनाथ थिएटर जवळ, लेंगरे रोड, विटा, ता- खानापूर, जि. सांगली ४१५ ३११

©2020 by shivpratap Multistate Co-operative Credit Society Ltd. Vita Developed by Rudra's Global Solutions, Kolhapur

  • Facebook
  • LinkedIn
  • WhatsApp
  • Twitter
  • Skype