पत्ता: स्टेट बँकेच्यावर, मायणी रोड,  विटा, ता- खानापूर, जि. सांगली

फोन: ०२३४७ २७२९९९

मोबाईल: ९५४५१७२७८९/ ९५१८३०३९६८

वेबसाईट: www.shivpratapima.com

शिवप्रताप CBSC स्कूल, विटा

(नियोजित)

शिवप्रताप गोल्ड टॉवर 

आम्ही देतो....
 • स्ट्रक्चर: आर.सी.सी. फ्रेम्ड भूकंपरोधक बांधकाम

 • कमर्शील आणि पॅसेंजर लिफ्ट

 • प्रशस्त कॉमन एरिया फ्लोअरींग

 • पायऱ्या व पॅसेजेस ग्रॅनाईटमध्ये

 • फोर व्हीलर/ टू व्हीलर/ सायकल पार्किंग

 • प्रत्येक शॉपला १० फूट इंटर्नल पॅसेज व शॉपला दोन्ही बाजूने इंटरन्स

 • फुल जनरेटर पॉवर बॅकअप

 • २४ तास लाईट व पाण्याची सोय

 • हाय क्वालिटी लाईट फिटिंग्ज

 • प्रत्येक मजल्यावरती वॉशरूम

 • फायर फायटिंग सिस्टिम

 • २४ तास सिक्युरिटी गार्ड

 • संपूर्ण इमारतीची स्वच्छता व देखभाल

 • कर्ज उपलब्ध

पत्ता: सराफ कट्टा, पॉवर हाऊस रोड, विटा, ता- खानापूर,

जि. सांगली ४१३११५

शिवप्रताप मानव-कल्याण संस्था

"मानवाचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास".

 • स्थापना उद्देश:

                              "शिवप्रताप मानव कल्याण संस्था विटा" ची स्थापना २००२ साली मा. प्रतापशेठ (दादा) साळुंखे यांनी केली. संस्थेचा मुख्य उद्देश हा मन - मेंदू - मनगट बळकट करून "सक्षम मानव" तयार करणे हा आहे. जगातल्या सर्व बाबींचा शोध हा शेवटी मानवच लावत असतो. मग राईट बंधूनी लावलेला विमानाचा शोध असोत xray, T.V., मोबाईल, संगणक, इंटरनेट यांचा शोध लावलेले अन्य शास्त्र ज्ञ असोत.  हे सर्व प्रथम मानव आहेत. म्हणजे मानवाचा आपण संपूर्ण व सर्वांगीण विकास केला तर या अद्भुत घटना घडतीलच.पण रोजच्या व्यवहारातील कामे सकारात्मक, कौशल्यपूर्ण, गुणवत्ता दायक बनतील आणि देशाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल या हेतूने संस्थेची स्थापना करणेत आली आहे.

मा. प्रतापशेठ (दादा) साळुंखे 

संस्थापक 

आपल्या भागाच्या विकासासाठी, पायाभूत विकासास चालना देण्यासाठी टप्प्याटप्प्याने शिक्षण, शेती, आरोग्य, रोजगार क्षेत्रात आपल्या परिने पण व्यापक कार्ये करणेचा मनोदय आम्हा सर्व स्वयंसेवकांचा आहे. प्रत्येक गोष्टीला व्यासपीठ निर्माण करून दिले कि, त्या क्षेत्रातील तारे आपोआप चमकतात. संस्था त्या पद्धतीने उद्धिष्ट ठेऊन वाटचाल करीत आहे. शैक्षणिक क्षेत्रासाठी स्पर्धा परीक्षा केंद्र आणि I.I.T. व मेडिकल अकॅडेमिची स्थापना केली असून उत्तम प्रकारे यश संपादन केले आहे. लवकरच व्यवहार ज्ञानावर आधारित शिक्षण प्रणाली राबवून "शैक्षणिक संकुल" उभारणार आहे. व्यवहारात रोज आवश्यक बाबींमध्ये आरोग्य शिबीरे, मोफत उपचार, शेती विषयक जनजागृती, महिला सबलीकरणसाठी बचत गट मेळावे हे आपण नेहमीच घेत राहू. 'युवा शेतकरी मंच' व 'सुजाता महिला मंच' स्थापना करून आधुनिक ज्ञानाबरोबर शाश्वत रोजगारासाठी नेहमी प्रयत्नशील राहू. सरकारकडून येणारे विविध लाभ आधुनिक यंत्रणेमार्फत गावपातळीवरच राबवू कारण समाजसेवेच्या ध्येयाने पेटलेला व निस्वार्थ राबणारा स्वयंसेवक हेच आमचे संस्थेचे सामर्थ्य आहे.

श्री. अशोकराव साळुंखे 

अध्यक्ष 

(०२३४७) २७३९९९

(०२३४७) २७४८९९, २७६३९९

भैरवनाथ थिएटर जवळ, लेंगरे रोड, विटा, ता- खानापूर, जि. सांगली ४१५ ३११

©2020 by shivpratap Multistate Co-operative Credit Society Ltd. Vita Developed by Rudra's Global Solutions, Kolhapur

 • Facebook
 • LinkedIn
 • WhatsApp
 • Twitter
 • Skype