कुस्त्यांचे आयोजन

1/10

सामाजिक कार्यातील सहभाग

१. रक्तदान शिबीर.

२. एड्स जनजागृती शिबीर.

३. ग्रामीण कलावंतांना 'प्रतिभा २००६' चे व्यासपीठ.

४. नेत्रदान शिबिरांचे आयोजन.

५. राज्यस्तरीय तायक्वॉनदो  स्पर्धेचे आयोजन.

६. राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन.

७. मोफत सर्व रोग निदान शिबीर - ३५०० व्यक्ती लाभधारक.

८. मोतीबिंदू शस्त्रक्रिया व चष्मे वाटप.

९. "मुलगी हवी हो...!" अभियान.

१०. दुष्काळाच्या काळात पिण्याच्या पाण्याच्या साठवण टाक्यांचे वाटप.

११. जनावरांसाठी दोन चार छावण्या चालविल्या.

१२. जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळांना संगणक वाटप.

१३. दारिद्रय रेषे खालील शेतकऱ्यांना बियाणे वाटप.

१४. ५०० देववृक्षांचे वाटप व पर्यावरण महायज्ञ.

१५. आषाढी वारीत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा.

१६. मूकबधिर विद्यार्थ्यांना अन्नदान.

१७. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.

१८. केरळ पूरग्रस्तांना मदत.

१९. कोल्हापूर व सांगली पूरग्रस्तांना मदत.

२०. कोरोना हटाव मोहिमे अंतर्गत १०,००० मास्क आणि १०,००० सॅनिटायझर व ३०० अन्नधान्य किटचे नागरिक, पोलीस कर्मचारी, आशा वर्कर्स, आरोग्य विभाग यांना वाटप.

(०२३४७) २७३९९९

(०२३४७) २७४८९९, २७६३९९

भैरवनाथ थिएटर जवळ, लेंगरे रोड, विटा, ता- खानापूर, जि. सांगली ४१५ ३११

©2020 by shivpratap Multistate Co-operative Credit Society Ltd. Vita Developed by Rudra's Global Solutions, Kolhapur

  • Facebook
  • LinkedIn
  • WhatsApp
  • Twitter
  • Skype